नवऱ्याला मिळालेला नेकलेस सुद्धा नणंदेला गेला होता.. नवरा घरी आला.. तिचं अवसान आज वेगळं दिसत होतं..तो सावध झाला.. तिने एकेक गोष्टीचा जाब विचारला.. त्याला समजलं, आपलं पितळ उघडं पडलं.. पण त्यात त्याला काहीही चुकीचं वाटत नव्हतं.. “तुला काय करायचं आहे? माझा पगार, मी ठरवीन काय करायचं ते” “ठरवा ना, तुम्हीच ठरवा…हे सगळं मला विश्वासात … Continue reading हक्क-3
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed