हक्क-2

बाकी घर खर्चात त्यातली काहीही मदत होत नसे… पण ती काय बोलणार.. एके दिवशी नणंदबाई सोन्याचा नेकलेस घालून घरी आल्या.. आईने भरभरून कौतुक केलं.. पेन्शनच्या इतक्याश्या पैशात एवढं महागडं कसं परवडत असेल? तिला प्रश्न पडायचा, पण विचारणार कोणाला… त्या दिवशी घरातले सार्वजण बाहेर गेलेले.. घरी नवऱ्याच्या कंपनीतलं एक जोडपं घरी आलं.. दोघे नवरा बायको, तिच्या … Continue reading हक्क-2