स्वावलंबी-3

 उगाच हे खूळ डोक्यात आणलं असं तिला वाटू लागलं, किचनमधून छान पदार्थाचा वास येत होता, बाहेर भाजीवाला आरोळ्या देत होता, कचरागाडी दाराशी येऊन थांबलेली, ती उठली तसं सासूबाईंनी अडवलं.. “बाई तू अभ्यास कर, मी भाजीपाला घेते, कचरा पण टाकते..तू उठू नकोस..” या निमित्ताने जरा फेरफटका मारता येईल या विचाराने ती खुश होती पण सासूबाईंनी तेही … Continue reading स्वावलंबी-3