स्वावलंबी-2

तो गालातल्या गालात हसला, “बरं, तुला शिकायची ईच्छा आहे का?” “आता कशाला विचारताय? जेव्हा विचारायचं तेव्हा तर विचारलं नाही.” “अगं अजून वय तरी आहे का तुझं? कॉलेजला गेलीस तरी चार मुलं प्रपोज करतील तुला..” या वाक्याने मात्र ती विरघळली, पण पुन्हा आपल्या विषयावर आली.. “मला फूस लावू नका..मी शिकले असते तर आज कमावती झाले असते” … Continue reading स्वावलंबी-2