स्त्री-2 अंतिम

“पॅकिंगला मदत करू का?” “म्हणजे, तुम्हाला चालेल मी गेलेलं?” “तुझ्या जागी मी असतो तर ? मला चालण्याचा प्रश्नच नाही, तुला संधी आलीये तुला जायलाच हवं..” तिला आनंदाने भरून आलं, शेवटी निवड चुकली नव्हती… अचानक काळाने घाला घातला आणि त्याच्या वडिलांना ऍटॅक आला, सर्वांचं म्हणणं होतं की तिने जाण्याचा निर्णय सोडावा, सासू सासऱ्यांची सेवा करावी, ती … Continue reading स्त्री-2 अंतिम