स्त्रीधन – 3 अंतिम

 हे ऐकून त्यांना प्रचंड अभिमान वाटायला लागतो.. पार्लर मधली गर्दी दिवसेंदिवस वाढत असते, आहे ती जागा आणि उपकरणं कमी पडू लागतात.. एके दिवशी कविता आपल्या नवऱ्याशी बोलत असताना रंजना काकू ऐकतात.. “अहो मी काय म्हणते, थोडं लोन काढून पार्लर ची जागा वाढवूयात का? आणि काही नवीन कॉस्मेटिक पण घ्यायचेत.. बाजारात बरेच नवीन प्रोडक्ट आलेत, ग्राहक … Continue reading स्त्रीधन – 3 अंतिम