स्त्रीधन-2

 तिचं पार्लर होतं, घरातच एका छोट्याश्या जागेत तिने सगळी व्यवस्था केलेली, सकाळी लवकर कामं आटोपून बसत जाई.. मग 10 नंतर बायकांची येजा सुरू होई.. कुणाला आयब्रो, कुणाला haircut.. दिवसभर रेलचेल चालू असे.. रंजना काकूंनी सुरवातीला कटकट घातली,  पण नव्या सुनेने नाव ठेवायला जागाच ठेवली नाही.. घरातलं एकही काम सुटत नसे, सकाळी नाश्ता, स्वयंपाक, धुणी, भांडी, … Continue reading स्त्रीधन-2