सूनबाईचा मित्र (भाग 9)

“तात्या…आईला काय झालं? अशी काय येड्यागत करतेय??” “काही नाही, बरं नाही आईला…पळ तू..” सकाळीच पिंट्या मामाच्या गावाहून आला होता अन आल्या आल्या हे सगळं त्याला दिसलं. श्वेताताईला भेटायला तो जातो अन वाटेत त्याला प्रभा भेटते. “तू परत आलीस??” “हो मग.. करमत नाही मला तिकडे..” “एक काम कर, तू इथेच रहा…” “बरं इथेच राहील…पण श्वेता चा … Continue reading सूनबाईचा मित्र (भाग 9)