सूनबाईचा मित्र (भाग 8)

श्वेता, क्रांती सकट सर्वांनी कोकम सरबतच्या जागी दारू पिलेली असते, सर्वजणी तररर असतात, काहीबाही बरळत असतात. सर्व माणसं तिथे येऊन आपापल्या बायकांचं निराळंच रूप बघत असतात. ज्याच्या बायकोने आयुष्यात कधी नाच केलेला नसतो ती my name is sheela म्हणत थिरकत असते, एकाची बायको सासूच्या काठीची बंदूक करून झाडामागे लपून वाघाची वाट बघत असते, शिकार करण्यासाठी…आपापल्या … Continue reading सूनबाईचा मित्र (भाग 8)