सूनबाईचा मित्र (भाग 7)

  “कशी वाटते म्हणजे??” “म्हणजे…तू बालपणीचा मित्र ना तिचा?? मैत्रीण म्हणून कशी आहे असं विचारतेय..” “श्वेता…लहानपणी आम्ही कायम एकत्र असायचो, सोबतच खेळणं, खाणं, पिणं… ती लग्न करून गेली अन मी एकटा पडलो…श्वेता म्हणजे माझी प्रेरणा होती..कायम माझ्या पाठीशी उभी असायची. श्वेताला समजणं फार कठीण नव्हतं, अगदी नितळ मनाची, कोरं पुस्तक जसं असतं ना तशी होती, … Continue reading सूनबाईचा मित्र (भाग 7)