सूनबाईचा मित्र (भाग 6)

प्रभा श्वेताकडे परत जायचं ठरवते, “हॅलो श्वेता, बाळा मला यायचं आहे तिकडे परत..” “अहो मीच येणारे आता तिकडे, माहेरी किती दिवस राहणार ना..” “अगं नको, रहा अजून काही दिवस..” “आई काही प्रॉब्लेम झालाय का??” “अगं नाही नाही, उलट मलाच तिकडे आठवण येतेय सर्वांची..खूप दिवसांनी असं गावाकडचं राहणीमान अनुभवतेय… मी येते..” माहेरी अजून राहायला मिळणार म्हणून … Continue reading सूनबाईचा मित्र (भाग 6)