सूनबाईचा मित्र (भाग 5)

गावी प्रभाच्या उनाडक्या सुरूच होत्या, इकडे घरी सासरेबुवा आणि केदार दोघेच. या दोघींशिवाय खरं तर त्यांना अजिबात करमत नव्हतं. गेले कित्येक दिवस केदारशी वडिलांच्या मनसोक्त गप्पा झाल्या नव्हत्या. निदान आता तरी आपला मुलगा आपल्याशी बोलेल म्हणून ते वाट बघत होते. पण केदार मात्र भलत्याच विश्वात गुंग होता. कामाचा लोड असावा म्हणून कदाचित… वडिलांनीही जास्त अपेक्षा … Continue reading सूनबाईचा मित्र (भाग 5)