सूनबाईचा मित्र (भाग 4)

दुसऱ्या दिवशी प्रभा सकाळी तयार होऊन पिंट्याची वाट बघत बसते, श्वेताची आई त्यांच्याजवळ येऊन बसते.. “विहिनबाई.. आल्यापासून बघतेय मी, तुम्ही दुसरीकडेच हरवलेल्या दिसताय, आणि श्वेतासोबत तिच्या माहेरीही आल्या आहात..खरं सांगा, आमचं काय चुकलं? श्वेता कडून काही चुकलं का? संकोच बाळगू नका..” “छे हो…तुम्हाला माहीत नाही मी इथे कशासाठी आलीये ते..” “कशासाठी??” “ती बोरं..” “अगं आईंना … Continue reading सूनबाईचा मित्र (भाग 4)