सूनबाईचा मित्र (भाग 3)

श्वेताची सकाळपासून धावपळ सुरू होती, माहेरी जायचं पण इथे सर्वांची सोय तिने करून दिलेली, “बाबा, मी चिवडा, शंकरपाळे वर काढून ठेवलेत..नाश्त्याला लागले तर वरतीच दिसतील..आणि काकतकर काकूंना डबा सांगितलं आहे 2 वेळचा. बाहेरून काही मागवू नका. “ प्रभा तर केव्हाच तयार होऊन बसलेली, गावाकडची बोरं तिच्या डोळ्यासमोर येत होती. श्वेताची घराबाबत काळजी बघून प्रभाला खूप … Continue reading सूनबाईचा मित्र (भाग 3)