सूनबाईचा मित्र (भाग 2)

सकाळचे 11 वाजले तरी सासूबाई उठल्या नव्हत्या, श्वेताला काळजी वाटू लागली, तिने केदारला सांगितलं, पण मला आज मिटिंग आहे म्हणत त्याने घाईतघाईत घर सोडलं…श्वेता त्यांच्या खोलीत गेली.. “सासूबाई… ओ सासूबाईं…” तरीही सासूबाईंचा काही प्रतिसाद नाही, श्वेता अजून घाबरली, तिने सासऱ्यांना सांगितलं, ते म्हणाले.. “काल सकाळी 6 पर्यन्त मिर्झापुर सिझन 2 पाहत होती, कशी उठणार ती?” … Continue reading सूनबाईचा मित्र (भाग 2)