अनावधानाने का होईना, श्वेता आणि श्रीधर जोडीने नमस्कार करतात..श्रीधर श्वेताकडे बघतो..श्वेतालाही कळेना काय करावं. समोरून केदार हे सगळं बघत होता, त्यांच्या नजरेतूनच केदारला त्यांच्यात काही चालू असल्याची शंका येते. तो संतापातच गाडीत बसतो, बक्कळ पुरावा नसल्याने तो सरळ सरळ काही विचारूही शकत नव्हता. केदारला तसं काही श्वेतावर प्रेम वगैरे नव्हतं, पण बायको म्हणून अजूनही ती … Continue reading सूनबाईचा मित्र (भाग 11 अंतिम)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed