सूनबाईचा मित्र (भाग 10)

मोहन मागे पळत जातो, प्रभाच्या अंगावर काटाच येतो, बुजगावण्याच्या आत असलेली प्रभा जर मोहनला दिसली तर काय इज्जत राहणार होती तिची?? बुजगावनं घरात घुसून एका खोलीत दार बंद करून घेतं, मोहन बाहेरचं दार वाजवत असतो, प्रभाला आत काय करावं समजेना, ती पटकन तिच्या अंगणातल्या बुजगावण्याचे कपडे उतरवते, गादिखाली लपवून देते आणि जोरजोरात ओरडायला लागते.. मोहन … Continue reading सूनबाईचा मित्र (भाग 10)