सुशिक्षित 2

आई वडिलांनी चांगलं सुशिक्षित आणि सभ्य सासर शोधलं होतं, सासू मोठ्या हुद्द्यावर आणि सासरे व्यावसायिक.. घरात सर्व कामांना नोकर चाकर, त्यात मुलगा दुसऱ्या शहरात फ्लॅट घेऊन राहत असे, तोही त्याचा स्वतःचा.. सुशिक्षित घरात मुलगी दिली तर मुलीला तिचं करियर करता येईल या जाणिवेने आई वडिलांनी आनंदाने लग्न लावून दिलं.. कार्तिकी आणि आनंद, दोघेही त्याच्या फ्लॅटवर … Continue reading सुशिक्षित 2