सुवर्णमध्य-2

नाश्त्याला चिवडा वर काढला आणि कांदे टमाटे कापून सुकी भेळ बनवून ठेवली, पटकन मुगाची डाळ टाकली, पोळ्यांना बाई येणार होती, ती रोज आठ ला यायची पण आज पत्ता नव्हता, सव्वाआठ झाले, तिचा फोन आला, “ताई माझ्या मुलाची तब्येत बरी नाही तर आज मी काही येत नाही” झालं, आता पोळ्या केल्या नाही तर डबे कसे देणार? … Continue reading सुवर्णमध्य-2