साधी गोष्ट-2

इकडे तिने आपल्या नणंदबाईंना पाणी दिलं, लगेच चहा ठेवला आणि भजीही काढली, नणंदबाई मस्त ढेकर देऊन खोलीत आराम करायला गेल्या, सासुबाई देवपूजा करून बाहेर आल्या, सूनबाईला विचारलं, “दीदी कुठे आहे?” खोलीत गेल्या आराम करायला, सासुबाई खोलीकडे जायला निघाल्या,जाताना सूनबाईला म्हणाल्या, “काय मुलगी आहे…पाणी आण गं तिला, आणि चहा पण ठेव लगेच” हे ऐकताच सुनबाईचा चेहरा … Continue reading साधी गोष्ट-2