समजलं?- 3 अंतिम

“हे काय? स्क्रीनवर डाग कसले?” “कणिक मळत होती ना तेव्हाच एक फोन आलेला, कणिक लागलं असेल त्याला” “नीट सांभाळत जा बाई फोन, फार महागडा आहे” दोघेही आवरून कार्यक्रमाला निघाले, “तू घड्याळ का नाही घातलंस?” “अरे हो, विसरलेच की” ती घड्याळ घालून आली तसं त्याने घड्याळाकडे दोन तीन वेळा पाहिलं, तिला रागच आला, कार्यक्रमात दोघेही जेवायला … Continue reading समजलं?- 3 अंतिम