समजलं?-2

“मग? आर्थिक अडचण आहे का?” “अजिबात नाही” “मग?” “हे बघ, दर महिन्याला हे मला खर्चाला पैसे देतात, त्यातून जे उरतात त्याची मी खरेदी करून घेते” “अगं पण जीजू घेऊन देत होते ना? मग नाही का म्हणालीस?” “नाही आवडत मला” “स्वाभिमान होय, पण हे ठीक नाही..म्हणजे बघ, तू घरातलं सगळं बघते, सर्वांचे डबे, येणं जाणं, नातेवाईक… … Continue reading समजलं?-2