सत्य-3

 पण तिला ते मान्य नव्हतं, जितकी तीव्रता जय बद्दल असलेल्या द्वेषात होती, तितक्याच तीव्रतेने ती त्या मुलाशी प्रेम बांधण्याचा प्रयत्न करू लागली… दुसऱ्याच्या द्वेषापोटी तिसऱ्यावर केलेलं ते प्रेम होतं.. हेच सत्य होतं, पण तिचं मन कसलं मानेल.. दोघांचं लग्न झालं, सहवासाने प्रेम फुलतं हेच खरं, दोघेही सुखी संसार करू लागले.. जय बद्दल तिने कधी माहिती … Continue reading सत्य-3