शून्य-3

 वेळ पडायची तेव्हा एक वेळचे जेवण ती टाळे, त्यांच्या कष्टाला फळ आलं, शहरातल्या मोठ्या हॉटेल्स ने सेंद्रिय मालासाठी त्यांना काँट्रॅक्ट दिलं, आगाऊ रक्कम दिली, दोघे भरून पावले, कष्टाला फळ आलेलं, तिकडे बहिणीने मौजमजा करून सगळा पैसा उडवून लावलेला, नवरा दारूच्या आहारी गेला, पैशाच्या जीवावर घरखर्च वाढवून ठेवलेला, पण आता तो फेडायचा कसा हा प्रश्न उभा … Continue reading शून्य-3