शून्य-2

पराचा कावळा करायची, शेवटी मुलगी ती मुलगी अन सून ती सून, आईसुद्धा नाहक वहिनीचा द्वेष करू लागली, मीनलला समाधान मिळायचं, आई वडील अंथरुणाला खिळले तशी वहिनीने अपार सेवा केली, मीनल मात्र संपत्तीत वाटा म्हणून प्रयत्न करू लागली, फूस लावून अखेर अर्ध्याहून जास्त मालमत्ता तिने मिळवलीच, आई वडील गेले, तिने माहेरी फिरकून पाहिलं नाही, भाऊ आणि … Continue reading शून्य-2