प्लॅन 2

व्यंकट हे सगळं ऐकतो आणि खोलीत जाऊन रडू लागतो. कॉलेज संपून दोन वर्षे झालेली त्याला. अभ्यासात बेताचाच होता, नोकरीत नशीब साथ देत नव्हतं. एक दोन ठिकाणी नोकरी केलीसुद्धा, पण त्या कंपन्या बंद झाल्या. त्याचं काम चांगलं आणि प्रामाणिक होतं पण शेवटी कंपन्यांच्या भवितव्यावर त्याचं भवितव्य होतं. त्याच्या गावात फारश्या कंपन्या नव्हत्या आणि बाहेरगावी काम शोधणं … Continue reading प्लॅन 2