वेळीच विरोध करा-3

 आशा आवाज ऐकून फोनवर बोलतच बाहेर आली… अनुराधा आणि भाऊंना पाहून तिने हसत स्वागत केलं आणि फोनवर हात ठेवून म्हणाली.. “दादा वहिनी 2 मिनिट हा फक्त, कामाचा फोन आहे हा..बोलणं झालं की आलेच मी..” अनुराधाला आता चक्कर यायचीच बाकी होती,   आशाने खुशाल ड्रेस घातला होता, आणि वर कुठेतरी कामालाही जात होती असं दिसून आलं.  … Continue reading वेळीच विरोध करा-3