वेळीच विरोध करा-2

24 तास अनुराधा वर नजर असे. एका कामात सासू दहा चुका काढत असे, त्यात आई वडिलांचा उद्धार आणि टोमणे वेगळेच. एकदा अनुराधा ने नवऱ्यासोबत बाहेर जायचं म्हणून साडी ऐवजी ड्रेस घातला होता तर घरच्यांनी कहर केलं होतं. अनुराधाच्या नवऱ्याला बाहेरच्या नोकरीची ऑफर आली आणि अनुराधाचा जीव भांड्यात पडला. नवीन शहरात अनुराधा मनाप्रमाणे वागत होती, मोकळा … Continue reading वेळीच विरोध करा-2