वीज-3

 नवरा आणि प्रियकर, दोघेही एकमेकांकडे पाहू लागले, कारण आता जे होणार होतं त्यावरून त्यांच्या प्रेमाची परीक्षा ठरणार होती, वीज कडाडली की ती खूप घाबरायची, अगदी लहानपणापासून,  त्या आवाजाचा फोबिया होता तिला, वीज कडाडली की त्या आकाश दुमदुमून टाकणाऱ्या आवाजाला ती घाबरत जवळच्या माणसाला जाऊन बिलगायची, लहानपणी आई जवळ घेई, कधी तिचा प्रियकर, आणि आता नवरा… … Continue reading वीज-3