वाचा-2 अंतिम

ती घरात एकटी होती, काहीवेळाने एक कामवाली आली, तिने हिला पाहिलं आणि तिला हिची दया आली..तिने तिला जेवायला वगैरे बनवून दिलं आणि सांगितलं की नवरा येईल म्हणून.. नवरा आला तसा दोन माणसांना घेऊनच, दुसऱ्या खोलीत त्यांचं बोलणं सुरू होतं… तिला खोलीत काही कागदपत्रे सापडली आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली, मानवी अवयवांची तस्करी ही लोकं करत … Continue reading वाचा-2 अंतिम