“अगदी मजेत..तू बोल” “मी..दिसतेय की तुला समोर..” त्याला आपल्या मनातील सल कळावी ही तीही अपेक्षा फोल ठरली, “पुढच्या महिन्यात लग्न आहे माझं..काय, शेवटी माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींची लग्न झाली..मीही उरकून घेऊ म्हणतो..” असं म्हणत तो त्याच्या मोबाईल मधले होणाऱ्या बायकोचे फोटो तिला दाखवू लागला.. तिला दुसरा धक्का बसला, हे सांगतांना त्याच्या मनात चलबिचल नव्हती, कसलाही … Continue reading वर्तमान-3
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed