वर्तमान-2

“हो…पण तुम्ही माझ्याशी लग्न करायचा विचार करत असाल तर हे सांगणं तुम्हाला गरजेचं वाटलं..हे ऐकून तुम्ही नकार दिलात तरी समजू शकते मी” “म्हणजे, माझं जाऊदे..तुझा होकार समजायचा का?” ती हसली.. “मला तू हवी आहेस, तुझा भूतकाळ नाही..” असं म्हणत पसंती झाली, दोघांचं थाटामाटात लग्न झालं, सुखाचा संसार सुरू झाला, एकमेकांमध्ये दोघेही रमले, वर्ष होत आलेलं … Continue reading वर्तमान-2