लोका सांगे ब्रह्मज्ञान-2

पण सासरी आहे त्या परिस्थितीत सुखी राहणं हेच त्या काळात रुजलेलं, विरोध करून काढता पाय घेणाऱ्या स्त्रीला समाजात जागा नसायची, त्याच पध्दतीनुसार ती मृत मनाने जगत होती, देवाची कृपा म्हणून नवऱ्याची बदली झाली आणि दोघेही दुसरीकडे गेले, सासू पासून सुटका झाली, आता मोकळीक मिळाली, हळूहळू भीती कमी झाली आणि ती स्वच्छंदी जगू लागली, नवऱ्याने आता … Continue reading लोका सांगे ब्रह्मज्ञान-2