लोका सांगे ब्रह्मज्ञान-3 अंतिम

मागच्या पुढच्या सर्व कुरापती काढून तिने त्याला सुनावलं, तो गप्प झाला… ट्रिपच्या 4 दिवस आधी तो एक जुना अलबम काढून तिच्याजवळ बसला, तिला सांगू लागला, “हे बघ, मी लहान होतो तेव्हा आई कशी मांडीवर घेऊन बसायची मला..”माझ्यावर खूप जीव तिचा..मी आजारी पडलो तेव्हा सैरभैर व्हायची” नवऱ्याला हे सगळं आत्ता का आठवतंय तिला कळेना.. मग तो … Continue reading लोका सांगे ब्रह्मज्ञान-3 अंतिम