लक्ष्मी-3

 मला दोन शब्द बोलायचं आहे.. भटजींनी माईक हातात दिला.. “नमस्कार, आज तुम्ही मला कार्तिक शिरोडकर, यशस्वी उद्योजक म्हणून ओळखत आहात..पण 2 वर्षांपूर्वी एक परिस्थिती आलेली, की माझा बिझनेस ठप्प झालेला..मी पुरता कोलमडून गेलेलो…अश्यावेळी माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली..तिने माझं आयुष्य आणि माझा बिझनेस बदलून टाकला..एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला…तिची हुशारी, बिझनेसचे ज्ञान आणि व्यवहारचातुर्य याच्या … Continue reading लक्ष्मी-3