लक्ष्मी-2

जवळचे सगळे पैसे, सोन्याची चेन त्यांना देऊन सोडायची विनंती केली, “एवढ्यात काय होणार? खरा माल अजून लांबच आहे..” त्याला त्यांचा रोख समजला, तो चिडला, त्यानेही झटापट केली पण एकाने डोक्यात मारलं तसा तो बेशुद्ध पडला.. ती जिवाच्या आकांताने ओरडू लागली, पण जवळपास कुणीही नव्हतं, त्यांनी तिला ओढत नेलं, तिच्यावर अत्याचार केला, तिला ओरबाडलं.. तिला तसंच … Continue reading लक्ष्मी-2