रोखठोक-3

 आपल्या या बोलण्याचा काय परिणाम होईल याचा विचार करण्याइतपत सुद्धा तो हुशार नव्हता.. आईने ते ऐकलं आणि एकच हंबरडा फोडला, तेवढ्यात सुमन चार बॅग घेऊन बाहेर आली, ते पाहून सासुबाई तर डोकंच झोडायला लागल्या, “हेच दिवस दाखवायचे बाकी राहिलेले गं माय…काय पाप केलं मागच्या जन्मी अन ही अवदसा घरी आली…शेवटी माझ्या मुलाला माझ्यापासून केलंच वेगळं..माझा … Continue reading रोखठोक-3