रोखठोक-2

दोघी मैत्रिणी शेवटच्या बाकावर बसत, शिक्षिका काय शिकवतात याकडे लक्ष देऊन ऐकत, एके दिवशी बाईंनी दोघींना उभं राहायला लावलं, दोघींना कळेना, त्यांची काय चूक… “बघा या दोघी, नुसत्या ठोंब्यासारख्या बसून असतात” मैत्रिणीला रडू कोसळलं, पण सुमन…ती कसली रडते, तिने शिक्षिकेला रडवलं, “काय ओ मॅडम? नुसत्या बसून राहतात म्हणजे काय? तुम्ही शिकवत असतांना आम्ही बाकावर उभं … Continue reading रोखठोक-2