रामराज्य (भाग 9) ©संजना इंगळे

मनाली फ्लॅट मध्ये जाण्याचा निर्णय काही काळ स्थगित करते, “विशाल…आपण घाई नको करायला इथून जायची..” “असं अचानक काय झालं तुला? छोटू साठी घर सोडवत नाहीये ना तुला?” “ते तर कारण आहेच, पण…” “पण काय?” “सासुबाईंचं स्वप्न होतं… त्यांचं कुटुंब रामराज्य म्हणून ओळखलं जावं…” “हो…पण रामराज्यात सर्वांना आदर दिला जायचा…समान वागणूक दिली जायची..इथे तू बघतेय ना? … Continue reading रामराज्य (भाग 9) ©संजना इंगळे