रामराज्य (भाग 8) ©संजना इंगळे

मनाली फ्लॅट बद्दल बोललेलं वृषाली ने सुदधा ऐकलं…ती मनाली ला बाजूला घेऊन गेली.“ताई, मिळाला का चांगला फ्लॅट?” “हो एक चांगला भेटलाय, एकदा बघून येतो आणि फायनल करतो..” “बरं होईल, आम्हीही लवकर प्रयत्न करतो…” इतक्यात तारा सुद्धा तिथे येते.. “काय? फ्लॅट मध्ये राहणार दोघी?” “वेगवेगळ्या… बस झालं आता हे…सासूबाई होत्या तोवर त्यांच्याखातर राहिलो एकत्र…आता जरा प्रॅक्टिकल … Continue reading रामराज्य (भाग 8) ©संजना इंगळे