रामराज्य (भाग 7) ©संजना इंगळे

मामसासरे बहिणीच्या घरात बहिणीचं प्रतिरूप करुणा च्या रूपाने बघतात. ते निरोप घेतात, “येतो मी, पोरी…” “थांबा…हे घेऊन जा..” एका पिशवीत वानोळा भरलेला असतो.. मामांना पुन्हा गलबलून आलं..मामांची बहीण सुदधा कधीच रिकाम्या हाताने पाठवायची नाही. वृषाली चा नवरा तारा च्या नवऱ्याला, म्हणजेच लहान भावाला फोन करतो.. “पाणीपट्टी भरलीये बरं का मी..” “बरं दादा..आता काय, लंच ब्रेक … Continue reading रामराज्य (भाग 7) ©संजना इंगळे