रामराज्य (भाग 6) ©संजना इंगळे

करुणा तिच्या दोघी जावांना बोलावते, मनाली अन वृषाली ला… “तुमची धाकटी जाऊ, तारा… तिला या नवीन शहरात अगदी एकटं वाटतंय…ती सर्वात लहान आहे, लाडाची आहे…आपण मोठे आहोत…तिला एकटं वाटणार नाही, तिलाही या घराबद्दल, तुमच्याबद्दल आपुलकी वाटेल असं वागा….तिच्या राहणीमानाबाबत काहीही बोलू नका..” दोघींना ते पटलं..इतक्यात छोटू शाळेतून येतो.. “मोठी आई..मम्मी..उद्या शाळेत parents मिटिंग आहे…तुम्हाला बोलावलं … Continue reading रामराज्य (भाग 6) ©संजना इंगळे