रामराज्य (भाग 4) ©संजना इंगळे

घरात या तिघींच्या वाटा भिन्न पडल्या होत्या, एकीलाही एकत्र राहून साम्राज्य उभं करण्याची इच्छा नव्हती. लग्न जमवताना त्यांनी आनंदाने आम्हाला ‘एकत्र’ कुटुंब आवडेल असं सांगितलं होतं..पण आता परिस्थिती बदलली होती.करुणा च्या लक्षात आलं, की या तिघी आधुनिक मुली. यांना कुठलंही बंधन नको होतं. कसलाही त्याग नको होता. आपल्या परीने सर्वांना जगायचं होतं. तिने आधी सासरेबुवांची … Continue reading रामराज्य (भाग 4) ©संजना इंगळे