रामराज्य (भाग 3) ©संजना इंगळे

“मनाली, वृषाली, तारा??? हे काय? तिघीजनी वेगवेगळं काय बनवताय??” “ताई हे रोजच आहे…एकाने प्रत्येकाला स्वयंपाक करणं म्हणजे किती अवघड आहे…रोज 7 जणांचं जेवण बनवावं लागतं… मग प्रत्येकजण आपापला स्वयंपाक करून डबा घेऊन निघून जातं…” ओ “आणि बाबा?” “सासूबाई होत्या तेव्हा त्या बनवून घ्यायच्या. पण आता..” “मी करून घेईल, तुम्हाला घाई होत असेल..निघा तुम्ही..” तिघींजनी आणि … Continue reading रामराज्य (भाग 3) ©संजना इंगळे