करुणा खूप दिवसांनी आपल्या गावाकडच्या घरी आलेली असते, घराचं रूपच पालटून गेलेलं असतं. तिन्ही नव्या सुनांनी अनेक आधुनिक बदल केले होते. घराबाहेर लेडी स्कुटर होत्या, भिंतींवर तिघांच्या लग्नाच्या फ्रेम लागलेल्या होत्या, वस्तूंची बऱ्यापैकी अदलाबदल झालेली होती… 15 दिवस सरले, आता परिस्थिती रुळावर यायला लागलेली, सर्वजण आपापल्या कामाला लागले. राघवेंद्र करुणा ला म्हणाला, “चल, आता आपल्यालाही … Continue reading रामराज्य (भाग 2) ©संजना इंगळे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed