रामराज्य (भाग 12 अंतिम) ©संजना इंगळे

Ramrajya घरात आजवर सर्वजण संकुचित विचार करत होते, पण आता सर्वांना एक ध्येय मिळालं होतं…सर्वजण एका ध्येयाने भारले गेले होते. जमिनीचा विस्तार खूप मोठा होता आणि मोक्याच्या ठिकाणी होता, महेश चं असं म्हणणं होतं की जमिनीवर काही डेव्हलप केलं तर पिढ्यान्पिढ्या आपल्या कुटुंबाला ते अजून वाढवता येईल…आणि जर विकली तर जो पैसा येईल तो या … Continue reading रामराज्य (भाग 12 अंतिम) ©संजना इंगळे