रामराज्य (भाग 11) ©संजना इंगळे

तारा चं ते बोलणं करुणा ऐकते अन तिला खात्री पटते की आता आपलं कुटुंब पूर्णपणे एक झालं आहे. एवढ्यात शेजारी पाजारी लोकं कुजबुज करू लागलेले…”सगळे एकत्र राहताय, किती दिवस राहतील असं? शक्य तरी आहे का या काळात सर्वांना घेऊन पुढे जाणं…” “नाहीतर काय, घरात भरपूर वाद असतील, बाहेर थोडी ना येऊ देणार आहे ते…” सर्वांच्या … Continue reading रामराज्य (भाग 11) ©संजना इंगळे