रामराज्य (भाग 10) ©संजना इंगळे

करुणा ला हा दैवी संकेत भासतो. राघवेंद्र ची नोकरी जाणं आणि त्यांनी इथे परत येणं हा केवळ योगायोग नाही. खूप अश्या गोष्टी होत्या ज्या कित्येक वर्षे घरातल्या प्रत्येकात एक सल म्हणून बोचत होत्या. करुणा ने तो कागद नीट पाहिला, पण तिला त्यातलं काही समजेना. ती सासरेबुवांकडे गेली.. “बाबा…सासूबाईंच्या खोलीत हे सापडलं…काय आहे हे?” सासरेबुवा कागद … Continue reading रामराज्य (भाग 10) ©संजना इंगळे