राजकुमारीची गोष्ट -3 अंतिम

एके दिवशी एक बाई 2 मुलांना घेऊन तिच्या झोपडीत आली. भांडायला लागली.. माझ्या नवऱ्याशी लग्नच कसं केलं तू? राजकुमारीला धक्का बसला.. हळुहळु समजलं, या मुलाने आपल्या रुबाबदार दिसण्याचा फायदा घेऊन अनेक स्त्रियांना फसवलं होतं.. तिने आपलं सामान घेतलं… आपल्या घरी जायला निघाली.. राजा राणीने तिचा धिक्कार केला..तिला परत स्वीकारलं नाही… ती परतीच्या वाटेवर जायला निघाली… … Continue reading राजकुमारीची गोष्ट -3 अंतिम