आई सुन्न झाली, शर्वरी अश्या काही जंजाळात अडकेल याची आईला कल्पनाही नव्हती… शर्वरीच्या खोलीत जाऊन तिला विचारण्यासाचं धाडसही आईला झालं नाही.. एवढयात दारावरची बेल वाजली, आईची एक मैत्रीण आलेली, कल्पना… “ये बस..” कल्पनाने आईच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले, कल्पनाने विचारताच आईने रडत रडत सगळं सांगितलं… कल्पनाला ऐकून वाईट वाटलं… इतक्यात शेजारच्या एका बाईने आईला हाक दिली, … Continue reading राजकुमारीची गोष्ट-2
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed